अनुष्का ठरली लकी! विराटचा पगार दुप्पट होणार

अनुष्का ठरली लकी! विराटचा पगार दुप्पट होणार

वृत्तसंस्था, मुंबई

 

नुकतच लग्न ठरलेल्या विराटचा पगार दुप्पट होणार असल्याची माहिती सध्या समोर येतेय. विराट सोबतच इतर टिम इंडियाच्या खेळाडूंचादेखील पगार वाढणार आहे.

खेळाडूंच्या वेतनवाढीची मागणी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी करताना आपली बाजू ठोसपणे मांडली होती.

ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार तयार केलेला प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांसमोर ठेवला जाणारय.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version