पून्हा एकदा मध्य रेल्वेच्या प्रवाशांना झाला मनस्ताप

पून्हा एकदा मध्य रेल्वेच्या प्रवाशांना झाला मनस्ताप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

 

मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरु आहे.

बदलापूर-वांगणीदरम्यान मालगाडीचं इंजिन बंद पडल्यामुळे रेल्वेचा खोळंबा झाला होता.

मालगाडी तातडीने हटवण्यात आली. मात्र, रेल्वेचे वेळापत्रक कोडलमडले आहे.

मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version