आपली चैत्यभूमी स्वच्छ चैत्यभूमी; तरुणांनी राबवलं अनोख अभियान

आपली चैत्यभूमी स्वच्छ चैत्यभूमी; तरुणांनी राबवलं अनोख अभियान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

चैत्यभूमी वर लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र, या अनुयायांमध्ये स्वछतेची जनजागृती करण्यासाठी आपली चैत्यभूमी स्वच्छ चैत्यभूमी या उपक्रमांतर्गत अनेक तारुणांनी स्वच्छता अभियान राबवलंय.

इतकेच नाही तर कोणी कचरा ही जमिनीवर टाकत असतील तर त्यांना त्यापासून रोखून पिशवीत कचरा टाकण्यास लावणयात येतंय. संपूर्ण चैत्यभूमी परिसर स्वछ करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version