विधान परिषदेच्या निवडणुकीत अदृश्य बाण सुटतील; अशोक चव्हाणांच्या या वक्तव्याचा अर्थ काय?

विधान परिषदेच्या निवडणुकीत अदृश्य बाण सुटतील; अशोक चव्हाणांच्या या वक्तव्याचा अर्थ काय?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झालीय. या निवडणुकीत मानेंचाच विजय होईल, असा दावा करताना या निवडणुकीत अदृश्य बाण सुटतील असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलेय. 

राष्ट्रवादी, शेकाप यांचा मानेंना पाठिंबा असल्याचा दावा देखील अशोक चव्हाणांनी केला आहे. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version