देशात संध्याकाळी ५ पर्यंत ६०.१९ टक्के मतदान

देशात संध्याकाळी ५ पर्यंत ६०.१९ टक्के मतदान

नवी दिल्ली, ७ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील ९३ मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. या ९३ मतदारसंघांमध्ये राज्यातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे.

संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी

आसाम ७४.८६
बिहार ५६.०१
छत्तीसगड ६६.८७
दादरा नगरहवेली दमण दीव ६५.२३
गोवा ७२.५२
गुजरात ५५.२२
कर्नाटक ६६.०५
मध्य प्रदेश ६२.२८
महाराष्ट्र ५३.४०
उत्तर प्रदेश ५५.१३
पश्चिम बंगाल ७३.९३

5PM मतदानाची टक्केवारी
लातूर ५५.३८
सांगली ५२.५६
बारामती ४५.६८
हातकणंगले ६२.१८
कोल्हापूर ६३.७१
माढा ५०
उस्मानाबाद ५२.७८
रायगड ५०.३१
रत्नागिरी सिंधुदुर्ग ५३.७५
सातारा ५४.११
सोलापूर ४९.१७

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version