केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा

नवी दिल्ली, २९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय लोकसेवा आयोगाने येत्या 2025 वर्षात होणाऱ्या विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर वेळापत्रत प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार पूर्व परीक्षा 25 मे ला होणार आहे. उमेदवारांना upsc.gov. in या संकेतस्थळवर वेळापत्रक उपलब्ध आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version