एटीएममधून काढलेल्या पाचशेच्या नोटांवरून चक्क गांधीजींचा फोटोच गायब

एटीएममधून काढलेल्या पाचशेच्या नोटांवरून चक्क गांधीजींचा फोटोच गायब

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

नोटाबंदीनंतर अनेकदा एटीएममधून बनावट नोटा बाहेर येण्याच्या घटना घडल्या आहेत.

 

मात्र, त्यानंतर अशा घटनांना चाप बसला. पण, सध्या मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये चक्क स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून गांधीजींचा फोटो नसलेल्या पाचशेच्या नोटा बाहेर आल्या

आहेत.

 

या घटनेमुळे सध्या परिसरात खळबळ माजली आहे. स्टेट बँकेच्या एटीएममधून एका व्यक्तीने पैसे काढले तेव्हा हाती आलेल्या पाचशेच्या नोटांवरून चक्क गांधीजींचा फोटोच गायब

असल्याचं निदर्शनास आले.

 

या घटनेची संबंधित बँकेकडे रितसर तक्रार नोंदवण्यात आली असून, बँकेकडून अधिक तपास सुरू आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version