मुंबई, प्रतिनिधी, २५ एप्रिल २०२४ : गुरुवारी, २५ एप्रिल रोजी चंद्रपूर, वाशीम आणि यवतमाळ या तीन जिल्हयांना ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (वेग ४०-५० किमी प्रति तासापर्यंत) वेगळ्या ठिकाणी राहणार, असा इशारा देण्यात आला आहे. तर अमरावती आणि भंडारा जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (वेग ४०-५० किमी प्रति तासापर्यंत) वेगळ्या ठिकाणी राहील.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.