सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे उभा राहिला नवा प्रश्न

सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे उभा राहिला नवा प्रश्न

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

 

राज्यातील तूर उत्पादक शेतकरी तूर खरेदी कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेत असतानाच आता यात भर पडली आहे ती तूर चोरांची.

 

सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यापुढे प्रश्न उभा राहिला आहे तो आता चोरांपासून तूर वाचवण्याचे.

 

नांदूरा येथील तूर खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याची एक दोन पोती नव्हे तर तब्बल 23 पोते तूर चोरीला गेली आहेत.

 

सारंगधर देशमुख असं तूर चोरीला गेलेल्या शेतकऱ्याचं नाव असून, त्याने आता सरकारपुढे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version