‘भारताची राज्यघटना गोव्यावर लादली गेली’

‘भारताची राज्यघटना गोव्यावर लादली गेली’

पणजी, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसचे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विरिआटो फर्नांडिस यांनी भारताची राज्यघटना गोव्यावर लादली, असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाचार घेतला. काँग्रेस नेत्याचे वक्तव्य म्हणजे भारताच्या राज्यघटनेचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे, असे मोदी म्हणाले.

‘भारताची राज्यघटना गोव्यावर लादली गेली’
गोवा काँग्रेस नेता फर्नांडिस यांचे वक्तव्य
‘काँग्रेसकडून राज्यघटना आणि आंबेडकरांचा अपमान’
पंतप्रधान मोदी यांनी गोवा काँग्रेसच्या नेत्याला सटकवले

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version