ठाण्याची जागा शिवसेनेकडे?

ठाण्याची जागा शिवसेनेकडे?

ठाणे, २२ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : ठाण्यातील ढोकाळी परिसरात हायलॅन्ड पार्क या ठिकाणी रविवारी (२२एप्रिल २०२४) संध्याकाळी ०७:०० वा शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभली. यावेळी शिवसेनेच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे ठाण्यातील महायुतीचा तिढा सुटल्याचे संकेत दिसू लागलेत. मेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले,’ धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत’. त्यामुळे या वक्तव्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्याचे मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत,

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version