‘येथे’ वास्तव्यास होते सलमानच्या घरावर गोळीबार करणारे

‘येथे’ वास्तव्यास होते सलमानच्या घरावर गोळीबार करणारे

पनवेल, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घरावर पहाटे गोळीबार झाला. हा गोळीबार करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले आहे. गोळीबार करणारे मागील १५ – २० दिवसांपासून पनवेलमधील हरिग्राम येथील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये भाड्याने घर घेऊन वास्तव्यास होते. याच काळात त्यांनी चार वेळा सलमानच्या घराची पाहणी केली होती. पनवेलमधून सेकंडहँड दुचाकी घेऊन गोळीबार करणारे त्याच्या घराजवळ आले आणि गोळीबार करून दहशत पसरवून पळून गेले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आरोपींना शोधले आणि घटना घडल्यापासून काही तासांच्या आत पकडले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version