मुंबई, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. हल्लेखोरांनी वापरलेल्या दुचाकी पण पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पकडलेले तीन जण लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.