रमझानच्या नावाखाली बळजबरीने वसुली

रमझानच्या नावाखाली बळजबरीने वसुली

पुणे, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे येथील मार्केटयार्ड परिसरात बळजबरीने होणाऱ्या रमझान वर्गणीच्या वसुलीत सहभागी होण्यास विरोध करणाऱ्या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीची जमावाने छेड काढल्याची तक्रार समोर आली आहे. छेडछाडीला विरोध करणाऱ्या पीडितेच्या भावाला मुसलमानांकडून मारहाण झाल्याचा पीडितेचा आरोप आहे. याविरोधात वकिलांच्या मदतीने पुणे पोलिसांकडे दाद मागण्यासाठी गेलेल्या कुटुंबालाच धमकावण्याl आले, अशी तक्रारही पीडितेनं केली आहे. पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांविरोधात भाजपा आमदार नितेश राणे यांच्याकडे दाद मागितली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version