तानाजी सावंतांना फेटाळले भ्रष्टाचाराचे आरोप

तानाजी सावंतांना फेटाळले भ्रष्टाचाराचे आरोप

मुंबई, १ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राशपचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. आरोग्य विभागामध्ये रुग्णवाहिका खरेदीमध्ये सुमारे ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांनी केलेले हे आरोप आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी फेटाळले. तानाजी सावंत यांचे समर्थन करण्यासाठी शिवसेना पण सरसावली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version