केजरीवालांच्या ईडी कोठडीत वाढ

केजरीवालांच्या ईडी कोठडीत वाढ

नवी दिल्ली, २८ मार्च २०२४, प्रतिनिधी : दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ झाली आहे. दिल्लीच्या राउस अॅव्हेन्यू न्यायदंडाधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना एक एप्रिल पर्यंत ईडी कोठडी दिली आहे. केजरीवाल तपासात सहकार्य करत नसल्याची तक्रार ईडीने न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे सुरू असलेल्या सुनावणीवेळी केली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version