‘उदयनराजेंना बिनविरोध निवडून देणार ?’

‘उदयनराजेंना बिनविरोध निवडून देणार ?’

नवी दिल्ली, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपाच्या महाराष्ट्रातील उमेदवारांबात चर्चेसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना ते उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत बोलले. उदयनराजेंना बिनविरोध निवडून देणार का, असा प्रश्न फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता मविआला विचारला आहे.

कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदींच्या कामाची पद्धत वेगळी आहे… पण त्यांनी देशाचा विकास केला… अनेक कामं केली, अशा स्वरुपाचे वक्तव्य केले. या वक्तव्यावर उदयनराजेंना बिनविरोध निवडून देणार का, असा प्रश्न फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता मविआला विचारला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version