शाहू महाराजांना आंबेडकरांचा पाठिंबा

शाहू महाराजांना आंबेडकरांचा पाठिंबा

मुंबई, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : शाहू छत्रपती महाराज यांना काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. मविआचे नेते म्हणून शाहू छत्रपती महाराज निवडणूक रिंगणात उतरतील. महाराजांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर काय बोलले ? (महत्त्वाचे मुद्दे)
वंचितचा शाहू महाराजांना पाठिंबा
मविआचंच भांडण मिटेना – आंबेडकर
प्रकाश शेंडगेंकडूनही युतीचा प्रस्ताव – वंचित
पाच जागांवर मविआत तिढा – वंचित
२६ मार्चनंतर पुढील दिशा ठरवू – वंचित
मविआकडून जागावाटपाबाबत सहकार्य नाहीच – वंचित
काँग्रेसने विश्वासात घेतलं तरच आघाडी – आंबेडकर
तीनशे जागा ज्याच्याकडे त्याचाच पंतप्रधान – आंबेडकर
गडकरी पंतप्रधान होणार नाहीत – आंबेडकर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version