पुण्यात शनिवारपासून अवजड वाहनांना बंदी

पुण्यात शनिवारपासून अवजड वाहनांना बंदी

पुणे, २४ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यात वाहतूक कोडींचे सत्र सुरू आहे. वाहतूक कोडींच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातून येणारी सर्व प्रकारची जड, अवजड वाहतूक यापुढे बंद करण्यात येणार आहेत. शहरातून सोलापूर, नगर, सातारा, मुंबई, नाशिक, सासवड, पौड, आळंदी या जिल्ह्यांमध्ये रस्त्यांवरून जाणारी जड वाहतूक बंद केली जाणार आहे. ट्रक व इतर वाहनांनी येताना आणि जाताना शहरामधील अन्य मार्ग वापरण्यास २३ मार्चपासून पूर्ण वेळ बंदी आहे. वाहतूक मार्ग बदलाबाबतचे आदेश पुणे शहर पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांच्याकडून जारी करण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version