जलसंधारण अधिकारी गट ब पदाची परीक्षा रद्द

जलसंधारण अधिकारी गट ब पदाची परीक्षा रद्द

मुंबई, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : “जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित” पदासाठी २० आणि २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी मे. टि.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील अशी माहिती मृद व जलसंधारणचे आयुक्त तथा राज्यस्तरीय निवड समिती अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version