लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार

लोकसभा निवडणूक २०२४
आचारसंहिता : शनिवार १६ मार्च २०२४ रोजी दुपारी ३ पासून
मतदारसंघ ५४३
मतदार : ९६.८८ कोटी
पुरुष मतदार : ४९.७२ कोटी
महिला मतदार : ४७.१५ कोटी
१८ ते १९ वयोगटातील मतदार : १.८४ कोटी
सात टप्प्यात मतदान होण्याची शक्यता

निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे : सीएए, राम मंदिर, कलम ३७०, घराणेशाही, कृषी कायदे, भ्रष्टाचार, अर्थव्यवस्था, ईडी – सीबीआय, विनामूल्य धान्य

प्रमुख पक्ष

भाजपा ३०३ जागा ३७.७६ टक्के मते
काँग्रेस ५२ जागा १९.७ टक्के मते
द्रमुक २४ जागा २.३ टक्के मते
तृणमूल काँग्रेस २२ जागा ४.१ टक्के मते
वाएसआर काँग्रेस २२ जागा २.६ टक्के मते
शिवसेना १८ जागा २.१ टक्के मते
जनता दल संयुक्त १६ जागा १.५ टक्के मते
बीजू जनता दल १२ जागा १.७ टक्के मते
बहुजन समाज पक्ष १० जागा ३.६७ टक्के मते
तेलंगणा राष्ट्र समिती ९ जागा १.३ टक्के मते
लोक जनशक्ती पक्ष ६ जागा ०.५ टक्के मते
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ३ जागा १.७७ टक्के मते
भारतीय कम्युनिस्ट पक्ष २ जागा ० .५९ टक्के मते
राष्ट्रवादी काँग्रेस ५ जागा १.४ टक्के मते
समाजवादी पक्ष ५ जागा २.६ टक्के मते
तेलुगु देसम पक्ष ३ जागा २.१ टक्के मते
आययूएमएल ३ जागा ०.३ टक्के मते
नॅशनल कॉन्फरन्स ३ जागा ०.०४ टक्के मते
अकाली दल २ जागा ०.२ टक्के मते
अपना दल धर्मनिरपेक्ष २ जागा ०.२ टक्के मते

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version