आज मनसेचा १८वा वर्धापनदिन

आज मनसेचा १८वा वर्धापनदिन

नाशिक , ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : मनसेचा आज नाशिकमध्ये १८वा वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहात या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले आहे.या वर्धापनदिन सोहळ्यासाठी राज्यभरातून मनसैनिक,पदाधिकारी आणि मनसेचे नेते नाशिक मध्ये दाखल झाले आहेत.आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज काय बोलणार? याकडे लक्ष आहे.कारण पक्षाची भूमिका आणि आगामी वाटचाल कशी असेल याबाबत राज ठाकरे आज भूमिका जाहीर करतील असा अंदाज आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version