नाशिककरांनो सावधान ! पाणी जपून वापरा

नाशिककरांनो सावधान ! पाणी जपून वापरा

प्रतिनिधी, नाशिक, दि. ०७ मार्च २०२४ : जायकवाडीसाठी पाणी सोडल्याने गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून उपलब्ध पाणीआरक्षण केवळ १२ जुलैपर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे पाणीकपात क्रमप्राप्त बनली असताना आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यकर्त्यांकडून पाणीकपातीच्या प्रस्तावावर निर्णय दिला जात नसल्यामुळे अखेर महापालिकेने अघोषित पाणीकपात सुरू केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version