राज्यात होणार महा पोलीस भरती

राज्यात होणार महा पोलीस भरती

मुंबई, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : तरुणांसाठी आनंदाची बातमी. राज्यात सतरा हजार पोलिसांची भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. मुंबईत साडेतीन हजार पोलिसांची पद भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना ३१ मार्च पर्यंत पोलीस भरतीचा ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. मुंबईत २ हजार ५७२ पोलीस शिपाई भरती तर ९१७ चालक पदाची भरती केली जाणार आहे. पोलीस भरती प्रक्रियेची माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्याकरिताचा फॉर्म महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी बघा…
१. https://www.mahapolice.gov.in/
२. https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version