ठाण्यात नमो महारोजगार मेळावा

ठाण्यात नमो महारोजगार मेळावा

ठाणे, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ठाण्यात नमो महारोजगार मेळावा शनिवार २४ फेब्रुवारी २०२४ आणि रविवार २५ फेब्रुवारी २०२४ असे दोन दिवस आहे. या मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना रोजगाराची सुवर्णसंधी आहे. या संदर्भात अधिक https://rojgar.mahaswayam.gov.in/ वर उपलब्ध आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version