नागपूरमध्ये ओबीसींची जनजागर रथयात्रा

नागपूरमध्ये ओबीसींची जनजागर रथयात्रा

नागपूर, ३१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नागपूरच्या दीक्षाभूमी येथून बुधवार ३१ जानेवारी रोजी ओबीसी जनजागर रथ यात्रेला सुरुवात होत आहे. राष्ट्रीय ओबीसी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात या यात्रेचा आयोजन करण्यात आला आहे. ओबीसींच्या विविध मागण्यांसह जातनिहाय जनगणना करून त्याआधारे ओबीसींना आरक्षण देण्यात यावे ही प्रमुख मागणी या यात्रेच्या माध्यमातून केली जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version