सिमीवर बंदी, केंद्रीय गृहमंत्रालयाचे ट्वीट

सिमीवर बंदी, केंद्रीय गृहमंत्रालयाचे ट्वीट

नवी दिल्ली, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : सिमी या दहशतवादी संघटनेवर भारतात आणखी पाच वर्षांसाठी बेकायदा क्रिया प्रतिबंध कायद्यांतर्गत बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून या निर्णयाची माहिती दिली आहे. मोदी सरकारने दहशतवाद विरोधी धोरणांतर्गत ही कारवाई केल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version