जातनिहाय जनगणना करा

जातनिहाय जनगणना करा

सातारा, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : सर्व जातीधर्मांना बरोबर घेवून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्याचे सुराज्य झाले. ते सुराज्य आपल्याला टिकवायचे आहे. आरक्षणाचा तिढा सुटून सामाजिक सलोखा अखंड ठेवण्यासाठी जातनिहाय जनगणना करा, अशी मागणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version