नार्वेकरांनी टराटरा फाडला परबांचा बुरखा

नार्वेकरांनी टराटरा फाडला परबांचा बुरखा

मुंबई, १६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव समर्थक आमदार अनिल परब यांचा बुरखा टराटरा फाडला. जे माध्यमात बोलतात ते शपथेवर बोलत नाहीत असे सांगत नार्वेकरांनी परबांची घोडचूक समोर आणली. परब कागद नाचवतात, पण वाचत नाहीत; असेही नार्वेकर म्हणाले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसारच निकाल दिल्याची माहिती दिली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

‘शिवीगाळी व्यतिरिक्त पत्रकार परिषदेत काहीही नाही’
उद्धव गटाच्या आरोपांवर नार्वेकरांनी सुनावले

लोकशाहीसाठी अयोग्य कृत्य – नार्वेकर
‘महापत्रकार परिषद म्हणजे भाषणांची मालिका’
‘महापत्रकार परिषद म्हणजे फक्त शिवीगाळ’
‘घटनात्मक संस्थांवर उद्धव यांचा विश्वास नाही’
‘माझ्याविषयी गैरसमज पसरवले जातायत’

‘गोगावलेंची निवड न्यायालयाने पूर्णपणे अयोग्य ठरवलेली नाही’
राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य

‘मूळ राजकीय पक्ष मान्य घटनेनुसारच’
सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य

‘संघटनात्मक बदलांचा कोणताही पुरावा आयोगाला दिलेला नाही’
राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य

‘जे माध्यमात बोलतात ते शपथेवर बोलत नाहीत’
नार्वेकरांनी परबांची घोडचूक आणली समोर

‘परब कागद नाचवतात, पण वाचत नाहीत’
‘माझे निकाल न्यायालयाच्या निर्णयानुसारच’
राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version