दिल्ली भूकंपाने हादरली

दिल्ली भूकंपाने हादरली

नवी दिल्ली, ११ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : दिल्ली भूकंपाने हादरली. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान जवळ होता. भूकंप ६.१ क्षमतेचा होता. दिल्ली आणि भोवतालच्या परिसराला या भूकंपाचा धक्का जाणवला. जम्मू काश्मीरमध्येही भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपामुळे भारतात जीवितहानी झाल्याची नोंद नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version