भारत – अफगाणिस्तान टी २० मालिका

भारत – अफगाणिस्तान टी २० मालिका

मोहाली, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : दक्षिण आफ्रिका दौरा संपवून भारतीय पुरुष क्रिकेट संघ मायदेशी परतल्यानंतर अफगाणिस्तानला सामोरा जाणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात भारतामध्ये तीन टी २० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेची सुरुवात ११ जानेवारीपासून होणार आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान – टी २० सामन्यांची मालिका
सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार

पहिला सामना – ११ जानेवारी २०२४, गुरुवार – बिंद्रा स्टेडियम, मोहाली
दुसरा सामना – १४ जानेवारी २०२४, रविवार – होळकर स्टेडियम, इंदूर
तिसरा सामना – १७ जानेवारी २०२४, बुधवार – चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version