सोमय्यांचा पवारांवर गंभीर आरोप

सोमय्यांचा पवारांवर गंभीर आरोप

मुंबई, ३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बनावट प्रकल्पग्रस्त व्यक्तींची यादी सादर करून त्यांच्या नावावर सरकारकडून मिळालेले आर्थिक लाभ परस्पर लाटण्याचा प्रकार घडला आहे. हा पीएपी घोटाळा अर्थात बनावट प्रकल्पग्रस्त व्यक्तींचा घोटाळा (Project Affected Persons : PAP) मुंबईत उद्धव सरकारच्या काळात घडला आहे. तब्बल २० कोटी रुपयांची मुंबई महापालिकेची फसवणूक करण्यात आली आहे. या घोटाळ्यात पवार कुटुंबातील सदस्य पण गुंतले आहेत, असा आरोप भाजपाच्या किरीट सोमैया यांनी केला आहे. भांडुपच्या १९०३ सदनिकांच्या कंत्राटाचा मुद्दा उपस्थित करून किरीट सोमैया यांनी पवार कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version