नव्या वर्षात घडणार या खगोलीय घटना

नव्या वर्षात घडणार या खगोलीय घटना

मुंबई, ३० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नव्या वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये दहा धुमकेतू सूर्याच्या जवळून पुढे सरकतील. यातील पाच धुमकेतू पृथ्वीच्या थोड्या जवळून जातील. या धुमकेतूंमुळे पृथ्वीला धोका नाही. हे धुमकेतू पृथ्वीवरून दुर्बिणीच्या मदतीने बघता येतील. पश्चिम भारतातून १७ – १८ डिसेंबर २०२४ दरम्यान खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. खगोलतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार २०२४ मध्ये २५ जानेवारीला लघु चंद्र पौर्णिमा, २४ फेब्रुवारीला लघु चंद्र पौर्णिमा, २५ मार्चला लघु चंद्र पौर्णिमा, २३ एप्रिलला पौर्णिमा, १९ ऑगस्टला सुपरब्लू मून, १७ ऑक्टोबर सुपर मून दिसणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version