पंतप्रधान मोदी ३० डिसेंबरला अयोध्येत

पंतप्रधान मोदी ३० डिसेंबरला अयोध्येत

अयोध्या, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबर २०२३ रोजी अयोध्येत असतील. अयोध्येत पंतप्रधान नव्या रेल्वे स्थानकाचे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.

अयोध्या रेल्वे स्थानकाची वैशिष्ट्ये
खर्च : २४० कोटी रुपये
क्षेत्रफळ : ११ हजार चौरसमीटर
नागर शैलीत बांधलेली इमारत
रेल्वे स्थानकाची रचना रामाच्या मुकुटासारखी
चार वर्षांत तीन फलाटांच्या रेल्वे स्थानकाची निर्मिती
रेल्वे स्थानकावर मंदिराचे प्रतिक म्हणून दोन कळसांची निर्मिती
रेल्वे स्थानकावर त्रेता युगाचा आभास निर्माण करणाऱ्या कलाकृती, प्रवेशद्वाराजवळ चक्र

अयोध्येचा आंतरराष्ट्रीय विमानतळाची वैशिष्ट्ये
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ
खर्च : ३५० कोटी रुपये
इमारतीचे क्षेत्रफळ : ६२५० चौरसमीटर
संपूर्ण विमानतळाचे क्षेत्रफळ : ८२१ एकर
धावपट्टी : २२०० मीटर

अयोध्या आंतरराज्य बस टर्मिनसचे (अयोध्या आयएसबीटी) सुशोभीकरण

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version