‘मुंबईत २० जानेवारीला बेमुदत उपोषण’

‘मुंबईत २० जानेवारीला बेमुदत उपोषण’

बीड, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करतंय, आम्हालासुद्धा मर्यादा आहे, आम्ही तरी किती दिवस दम काढणार ? मराठ्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. आपण फक्त लढायचं नाही तर जिंकायचं सुद्धा आहे’ असं मनोज जरांगे म्हणाले. ‘अंतरवाली सराटीनंतर आता मुंबईत धडकायचं आहे’ असं म्हणत वीस जानेवारीपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version