बुधवारी अधिवेशन संपणार ?

बुधवारी अधिवेशन संपणार ?

नागपूर, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : हिवाळी अधिवेशन बुधवार २० डिसेंबर रोजी संपण्याची शक्यता आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव सादर झाला आहे. राज्य शासनाच्या हालचाली बघता नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनाची सांगता बुधवारी होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या आणि विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी किमान दोन दिवसांनी वाढवण्याची मागणी केली आहे. पण अधिवेशन सुरू असताना ज्या विषयावर जास्त बोलले नाही त्या विषयावर विरोधक आता नव्याने काय बोलणार, असा प्रश्न सत्ताधारी गटाकडून उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

बुधवारी हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजणार
दोन दिवस अधिवेशन वाढवण्याची विरोधकांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version