दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआयटी

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआयटी

मुंबई, १२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन करण्याचा लेखी आदेश राज्य शासनाने मुंबई पोलिसांना दिला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अर्थात एसआयटीची स्थापना होणार असल्याचे वृत्त आहे. मागच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश दिले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version