‘एक अकेला मोदी’

‘एक अकेला मोदी’

नवी दिल्ली, ३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांमध्ये छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये भाजपाची सरशी झाली. तेलंगणात भाजपाने चांगली कामगिरी केली. या यशानंतर केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी एक ट्वीट केले. हे ट्वीट व्हायरल झाले आहे. स्मृती इराणींनी केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यसभेतील जुन्या भाषणाचे छोटे फूटेज आहे. व्हिडीओत एक अकेला सब पे भारी… असे मोदी बोलताना दिसतात. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी गटाकडून बाकं वाजवण्यास सुरुवात होते. हा व्हिडीओ अनेकांकडून रीट्वीट आणि शेअर होत आहे. तसेच अनेकांकडून व्हिडीओ लाईक केला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version