भाजपाची नागपूरमध्ये बैठक

भाजपाची नागपूरमध्ये बैठक


नागपूर, २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नागपूर येथे १६ डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीला ५०० पेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित असतील. लोकसभा निवडणुकीसाठीच्या डावपेचांची आखणी करण्यासाठी ही बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभेच्या ४५ मतदारसंघांतील निवडणुकीसाठीच्या डावपेचांवर चर्चा होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version