‘भाजपावर स्क्रिप्टचा आरोप चुकीचा’

‘भाजपावर स्क्रिप्टचा आरोप चुकीचा’

मुंबई, २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेला गौप्यस्फोट हे भाजपाचे स्क्रिप्ट असल्याचा आरोप उद्धव गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हा आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सपशेल फेटाळला. भाजपावर स्क्रिप्टचा आरोप करण्याला काही अर्थ नाही… यात बिलकूल तथ्य नाही, असे नितेश राणे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version