मनोज जरांगे पाटील नरमले

मनोज जरांगे पाटील नरमले

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : “लायकी नसलेल्यांच्या हाती काम करावं लागतंय” असं आक्षेपार्ह विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुण्यातील खराडी इथल्या सभेत केलं होतं. पण आता हे विधान अंगलट आल्यानं लायकी हा शब्द आपण मागे घेतो असं जरांगे यांनी जाहीर केलं आहे. माझा म्हणण्याचा उद्देश आणि अर्थ वेगळा होता, पण विनाकारण काहीजण त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version