मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपाची मंडल सशक्तीकरण मोहीम सुरू आहे. नवमतदारांना साद घालण्याचे प्रयत्न केले जात आहे. प्रामुख्याने अठरा ते पंचवीस या वयोगटातील युवा मतदारांना आकर्षित करा, असे आदेश भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना दिले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.