अकोल्यात अत्याचार, एक अटकेत

अकोल्यात अत्याचार, एक अटकेत

अकोला, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला. चौदा वर्षांच्या मुलीचे मुंडन करून तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच अकोला पोलिसांनी तासाभरात गणेश कुमरे याला अटक केली. अकोला प्रकरणात पुढील पोलीस तपास सुरू आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version