रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई, ११ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी १२ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक आहे. ट्रान्सहार्बर, उरण आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवार १२ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक नसेल. दिवाळी असल्यामुळे ट्रान्सहार्बर, उरण आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नाही. पण देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे.

रविवार १२ नोव्हेंबर २०२३ – मेगाब्लॉक
१. मध्य रेल्वे मुख्य मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार
जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर
सकाळी १०.५५ ते संध्याकाळी ४.४० मेगाब्लॉक

२. हार्बर रेल्वे मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे
सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.४० मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version