‘लोकसभेपूर्वी शरद पवार मोदींसोबत’

‘लोकसभेपूर्वी शरद पवार मोदींसोबत’

अमरावती, ११ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : लोकसभेची निवडणूक होण्याआधी अनेक विरोधात असलेले नेते त्यांच्या समर्थकांसह मोदी सरकारसोबत येऊ शकतात. भविष्यात शरद पवार पण मोदींसोबत दिसू शकतात, असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला. रवी राणा यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version