निवडणुकीत दादा गटाने पैसे वाट्ल्याचा आरोप

निवडणुकीत दादा गटाने पैसे वाट्ल्याचा आरोप

बारामती तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीतील गावांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये बहुजन ग्रामविकास पॅनलचे प्रमुख पांडुरंग कचरे यांनी राष्ट्रवादी गटाच्या पॅनलने पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारची सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नसून जाणीवपूर्वक काही गाव पुढारी गावाला वेठीस धरून काम करीत असल्याचा आरोप देखील बहुजन ग्रामविकास पॅनलचे प्रमुख पांडुरंग कचरे यांच्याकडून करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version