दिव्यांग एशियाडमधील पदकविजेत्यांचे मोदींनी केले अभिनंदन

दिव्यांग एशियाडमधील पदकविजेत्यांचे मोदींनी केले अभिनंदन

नवी दिल्ली, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : दिव्यांग एशियाड २०२३ स्पर्धेत भारताने २९ सुवर्ण, ३१ रौप्य, ५१ कांस्य अशी १११ पदके जिंकली. या उल्लेखनीय कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळाडूंशी संवाद साधला.

चीनच्या हांगझोऊ येथे दिव्यांग एशियाड स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी भारतातून ३०३ खेळाडूंचे पथक रवाना झाले होते. यात १९१ पुरुष आणि ११२ महिला खेळाडू होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version