देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

मुंबई, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. याआधी मुंबईत मराठा आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी एकमताने ठराव करण्यात आला. हा ठराव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version