दादा गटाचे आमदार लक्ष्य

दादा गटाचे आमदार लक्ष्य

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी हिंसक आंदोलन सुरू आहे. प्रामुख्याने मराठवाड्यात हिंसक आंदोलन सुरू आहे. सोमवारच्या हिंसक आंदोलनात दादा गटाच्या आमदारांना लक्ष्य करण्यात आले. हिंसा करणाऱ्यांनी प्रकाश सोळंकेचं घर पेटवलं, वळसे पाटलांच्या फलकांवर दगडफेक केली. क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आग लावण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version