मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की


मुंबई,२८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ‘बीएमसी और पोलिस चोर है, इनके बाल बच्चे रोड पर आने चाहिये’, असे म्हणत पालिका अधिकारी, तसेच पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्याचा प्रकार बोरिवलीत घडला. रस्ता रुंदीकरणाने बाधित झालेल्यांनी घोषणाबाजी करत धक्काबुक्की केली. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी २१ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version